वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १०. आळंदीची व पंढरीची तुलना

आळंदीची व पंढरीची तु

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089183 · अभंग क्र. ४६८

468.
आळंदीची व पंढरीची तुलना

एक भूवैकुंठ एक शिवपीठ ।
महिमा वरिष्ठ दोहीचा ॥१॥
तेथे पेरिले नुगवे शेती ।
अस्थी विरती तेथे उदकी ॥२॥
चंद्रभागा चक्रतीर्थ ।
भीमा समर्थ इंद्रायणी ॥३॥
निळा म्हणे तेथे हनुमंत ।
येथे अश्वत्थ कनकाचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग