वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

आलिया संसारी आत्मारा

🙏 4. संत नामदेव · ABH-083374 · अभंग क्र. ८१७

817.
आलिया संसारी आत्माराम मुखी । घेतलिया सुखी त्रिभुवनी ॥१॥
जपोनिया नाम आपुलेंचि आधी । मग सोहंसिद्धि सर्व साधे ॥२॥
सर्व हरी मग नाही दुजा भाव । प्रापंचिक गर्व दिसेचिना ॥३॥
नामदेव म्हणे सर्वही साधने । भासे जन वन परब्रह्म ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग