वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

वाया हांव भरी नका घा

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075454 · अभंग क्र. २६८

268.
वाया हांव भरी नका घालू मन । चिंतावे चरण विठोबाचे ॥१॥
हेचि साधन साराचे सार । येण भवपार उतरती ॥२॥
न करी आळस नामचा क्षणभरी । कामक्रोध दुरी पळे यणे ॥३॥
दया क्षमा शाति संतांची संगती । या परती विश्रांती दुजी नाही ॥४॥
चोखा म्हणे दृढ धरावा विशवास । नामाचा निजध्यास सर्वकाळ ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग