नामे तरू अवघे जन | य
1504.
नामे तरू अवघे जन | यमपुरी घालू 'वाण ॥१॥
करू हरिनामकीर्तन | तोडू देहाचे बंधन ॥२॥
करू हरिनामाचा घोष | कुंभपाक पाहू ओस ॥३॥
ऐसा नामा यशवंत विठोबाचा शरणागत ॥४॥
1504.
नामे तरू अवघे जन | यमपुरी घालू 'वाण ॥१॥
करू हरिनामकीर्तन | तोडू देहाचे बंधन ॥२॥
करू हरिनामाचा घोष | कुंभपाक पाहू ओस ॥३॥
ऐसा नामा यशवंत विठोबाचा शरणागत ॥४॥