वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

विठ्ठल आवडी प्रेमभाव

🙏 4. संत नामदेव · ABH-082807 · अभंग क्र. १५०५

1505.
विठ्ठल आवडी प्रेमभावो | विठ्ठल नामाचा रे टाहो |तुटेल हा संदेहो | भवमूळव्याधीचा ॥१॥
म्हणा नरहरि उच्चार | कृष्ण हरी श्रीधर |है नाम आम्हा सार | संसार तरावया ॥२॥
एकतत्त्व त्रिभुवनी | हेंचि आम्हा हरिपर्वणी |गाइली जे पुराणी | वेदशास्त्रांसहित ॥३॥
नेघो नामेंविण कांही | विठ्ठल कृष्ण लवलाही |नामा म्हणे तरलो पाही | विठ्ठल विठ्ठल म्हणतांचि ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग