नवल पाही नवल पाही ।
81.
नवल पाही नवल पाही । पाहो जावे तेणे पाहिले नाही ॥१॥
निर्गुणी सगुण सगुणी निर्गुण । दोहींचे कारण तेच ठाई ॥२॥
चोखा म्हणे पाहता पाहणे लपावे । हृदयी बिंबले हृदयचि ॥३॥