वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 29. संत मिराबाई › 1. संत मीराबाई अभंग गाथा › २. संत मिराबाई अभंग - रचना › ५. संत मिराबाई अभंग - रचना भाग ५

गांजा पीनेवाला जन्मक

🙏 29. संत मिराबाई · ABH-076513 · अभंग क्र. २१८

218.
गांजा पीनेवाला जन्मको लहरीरे॥धृ०॥
स्मशानावासी भूषणे भयंकर । पागट जटा शीरीरे॥१॥
व्याघ्रकडासन आसन जयाचे । भस्म दीगांबरधारीरे॥२॥
त्रितिय नेत्री अग्नि दुर्धर । विष हे प्राशन करीरे॥३॥
मिरा कहे प्रभू ध्यानी निरंतर । चरण कमलकी प्यारीरे॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग