वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 39. श्रीकृष्ण व बलराम यांची बाललीला

श्रीकृष्ण व बलराम या

🙏 4. संत नामदेव · ABH-082955 · अभंग क्र. ६०

60.
श्रीकृष्ण व बलराम यांची बाललीला

परीक्षिती राया सांगतसे शुक । वैकुंठनायक रांगतसे ॥१॥
दुडदुडा पळती मुखी लावी माती । शेणांत लोळती दोघे-जण ॥२॥
नंदाच्या पुढील ओढीताती ताट । मिटक्या मटमट वाजविती ॥३॥
कटी कडदोरा वांकी घुंघुरवाळा । पिंपळपान भाळा शोभतसे ॥४॥
देवाते झोंकिती वर्जिल्या रडती । घडोघडी येती बिदीमाजी ॥५॥
वत्साचिये पुच्छे बळे ओढिताती । सोडी न सो-डिती दोघेजण ॥६॥
विमानांची दाटी येताती सुरवर । नाम्याचा दातार पाहावया ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग