वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 191. सख्य

ऐशा विचारे समाधान कर

🙏 4. संत नामदेव · ABH-082913 · अभंग क्र. १७०४

1704.
ऐशा विचारे समाधान करी | गोविंद श्रीहरी नारायण ॥१॥
सर्वकाळ ऐसी वदो ही वैखरी | आणिक अंतरी नाठवावे ॥२॥
आणिकासी गुज न बोले वदन | वदो नारायण सर्वकाळ ॥३॥
रामकृष्ण माझ्या शेषाचे स्तवन | शास्त्रेंहि पुराणे भाट ज्यांची ॥४॥
नामा म्हणे आता ऐसे करी देवा | हृदयी केशवा राहे माझ्या ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग