वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 185. नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार

जैसा वृक्ष नेणे मान

🙏 4. संत नामदेव · ABH-082425 · अभंग क्र. १४८७

1487.
जैसा वृक्ष नेणे मान अपमान | तैसे ते सज्जन वर्तताती ॥१॥
येऊनिया पूजा प्राणि जे करिती | त्याचे सुख चित्ती तया नाही ॥२॥
अथवा कोणी प्राणि येऊनि तोडिती | तया न म्हणती छेदू नका ॥३॥
निंदा स्तुति सम मानिती जे संत | पूर्ण धैर्यवन्त सिंधु ऐसे ॥४॥
नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी | तरी जीव शिवा मिठी पडुनि जाय ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग