ब्रहमस्थितीचें हे वर
3198.
ब्रहमस्थितीचें हे वर्म । तुज दावितो सुगम ॥१॥
सर्वांभूतीं भगवद्भाव । अभेदत्वें आपणचि देव ॥२॥
संसार ब्रह्मास्फूर्ति । सांडोनिया अंहकृति ॥३॥
शरण एका जनार्दनी । कृपें पावला परिपुर्ण ॥४॥