विठ्ठल पाहुणा आला आम
90.
विठ्ठल पाहुणा आला आमुच्या घरी । लिंब लोण करी सावळिया ॥
दुरल्या देशीचा माझ्या आवडीचा । भिवराथडीचा नारायण ॥
षडरस पक्वान्न वाढियेले ताट । जेऊ एकवटी बोधला म्हणे ॥