करी हे कीर्तन राम ना
791.
करी हे कीर्तन राम नारायण|जनी जनार्दन हेंचि देखे॥१॥
जगाचा जनक रामकृष्ण एक|न करिता विवेक स्मरे राम॥२॥
तुटेल भवजाळ. का करिसी पाल्हाळ|सर्व मायाजाळ इंद्रियबाधा॥३॥
नामा म्हणे गोविंद स्मरे तू सावध|नव्हे तुज बाध नानाविघ्ने॥४॥