नको नको माया सांडी ल
790.
नको नको माया सांडी लवलाह्या|पुढील उपाया झोंबे कांरे॥१॥
रामनाम म्हणे तुटेल बंधन|भवबंधमोचन एका नामें॥२|
स्मरता पतित उद्धरले यथार्थ|नाम हाचि स्वार्थ तया जाला॥३|
नामा म्हणे जप करी तू अमूप|नामे चुकली खेप इये जनीं॥४॥