जरी अवगुणी अन्यायी ।
565.
जरी अवगुणी अन्यायी ।
बाळा नुपेक्षी की आई ॥१॥
झाल्या अपराधाच्या कोटी ।
घालुनिया साहे पोटी ॥२॥
कुरवाळुनी मोहे ।
तया पाजी प्रेमपेहे ॥३॥
निळा म्हणे अंकी ।
घेउनी पहुडे परियंकी ॥४॥
565.
जरी अवगुणी अन्यायी ।
बाळा नुपेक्षी की आई ॥१॥
झाल्या अपराधाच्या कोटी ।
घालुनिया साहे पोटी ॥२॥
कुरवाळुनी मोहे ।
तया पाजी प्रेमपेहे ॥३॥
निळा म्हणे अंकी ।
घेउनी पहुडे परियंकी ॥४॥