अस्थिमांसाचा हा कोथल
2928.
अस्थिमांसाचा हा कोथला । ऐसा देह अमंगळा ॥१॥
प्राणी म्हणती माझे माझे । खर जैसे वाहे वोझे ॥२॥
न कंटाळे कधी मन । जेवी भुलें सर्प जाण ॥३॥
एका जनार्दनी देवा । याचा विसर पाडावा ॥४॥