वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

न सोडी रे मना गुरुजन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084650 · अभंग क्र. १८२८

1828.
न सोडी रे मना गुरुजनार्दना । संसार बंधना सोडविले ॥१॥
संसार अजगर झोंबला विखार । धन्वंतरी थोर जनार्दन ॥२॥
जनार्दन ऐसी माउली परियेसी । बहु कष्टे सायासी जोडियेली ॥३॥
एका जनार्दनी परब्रह्मा । हेंचि जाणा धर्म कर्म ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग