वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 68. नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३

नामपाठमार्ग - अभंग १

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085127 · अभंग क्र. १३२४

1324.
नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३

नामपाठे ओहं सोहं कोहं खादले । परब्रह्मा लक्षिलें नामपाठे ॥१॥
अहं अहंपण सोहं सोहंपण । नाम हेंचि खूण नामपाठे ॥२॥
जनार्दनाचा एका कोहंपणा वेगळा । जनार्दने कुर्वाळिला अभय दानी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग