वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 136. श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३

जेथे न पुरे काळाचा ह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085500 · अभंग क्र. ३५१३

3513.
जेथे न पुरे काळाचा हात । काय मात सांगूं त्याची ॥१॥
यमधर्म जोडोनी हात । उभेचि तिष्ठत द्वारेसी ॥२॥
ब्रह्मज्ञान लाळ घोटी । ऐशी कसवटी जयाची ॥३॥
शरण एका जनार्दनी । लोळे ज्ञानदेवा चरणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग