जोडोनियां दोन्ही हात
3512.
जोडोनियां दोन्ही हात । जगी जाणवितों मात ॥१॥
एकदा जा रे अलंकापुरा । जन्म वेरझारा चुकवा ॥२॥
आवडी सांगा जीवींचें आर्त । माउली पुरविती जाणोनी ॥३॥
ज्ञानराज माझी माउली । एका जनार्दनाची साउली ॥४॥