वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 146. बाळसंतोष ३६९४ ते ३७०१

आम्ही परात्पर देशी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090487 · अभंग क्र. ३६९५

3695.
आम्ही परात्पर देशी । कोणीनोळखती आम्हांसी । टाकून आलो संतापाशी।१॥बाबा बाळसंतोष ॥धृ.॥ जीर्ण स्वरूपाचाशेला । विषय भोगिता विटला । तो मज द्यावा दातेवहिला ॥२॥ ऐक्यत्वाचे बिरडे जोडी । त्रिगुणाचीकसणी फेडी । जुनी कांचोळी रोकडी ॥३॥ ।पूर्णत्वाची पुरणपोळी । स्नेहावरील तेलवरी । प्रबोधलाडु तयावरी ॥४॥ एका जनार्दनी मागतां दान । जिताचे जाणे जीवपण । शेखी दिले शिवपण।५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग