वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 146. बाळसंतोष ३६९४ ते ३७०१

बाळसंतोष ३६९४ ते ३७०

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088042 · अभंग क्र. ३६९४

3694.
बाळसंतोष ३६९४ ते ३७०१

अलक्ष लक्ष पहावेना । ते कोणाचेध्यानीं बैसेना । योगी ध्याती जया ध्याना । ते आणीपा रे आपुल्या मना ॥१॥ बाबा बाळसंतोष । बाळसंतोष ॥धृ.॥ अनुहात शब्द निराळा । सोहसोहं त्याची कळा । ते नये ध्यान मना सकळा । ऐशी अगम्य त्याची कळा ॥२॥ जुनी टाका देहाचीअंगीं । भाव धरा भक्तिसंगी । विरेल देहपण अंगाचेअंगीं । मिथ्या प्रपंच जाईल भंगी ॥३॥ एकाजनार्दनीं मागे दान । पूर्ण परिपूर्ण कळली खूण । सबाह्य कोंदला जनार्दन । देहींच विदेही जाहलापूर्ण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग