कळिकाळा नाही बळ । ना
1196.
कळिकाळा नाही बळ । नाम जपे तो सबळ ॥१॥
ऐसेंअ नाम सदा जपे । कळिकाळा घाली खेपे ॥२॥
हरिचिया दासा साचे । भय नाही कळिकाळाचे ॥३॥
एका जनार्दनी काळ । काळ होय तो कृपाळू ॥४॥