वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

नाचेन आनंदे विठ्ठलना

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086704 · अभंग क्र. २०९२

2092.
नाचेन आनंदे विठ्ठलनाम छंदें । परते भेदाभेद सांडोनिया ॥१॥
जाईन पंढरीं नाचेन महाद्वारी । वाचे हरि हरि रामकृष्ण ॥२॥
साधन आणीक नेणे मी सर्वथा । एका पंढरीनाथावांचुनी कांही ॥३॥
एका जनार्दनी दृढ हा निश्चय । मुखी नाम गाय सदोदित ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग