अवघे रंगले रंगी । अव
2091.
अवघे रंगले रंगी । अवघे त्या पांडुरंगीं ॥१॥
अवघा दुजा भाव नाही । अवघे विठ्ठलची पाही ॥२॥
अवघे आनंदें नाचती । अवघे रंगी त्या गाती ॥३॥
अवघे भळे भोळे । अवघे प्रेमाचे आगळे ॥४॥
अवघा जनार्दन । एका जनार्दनी भजन ॥५॥