वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 4. बुधवारचे अभंग

भ्रम धरिसी या देहाचा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073647 · अभंग क्र. ३

3.
भ्रम धरिसी या देहाचा । विठ्ठलम्हणे कारे वाचा ॥१॥
पडोन जाईल हे कलेवर । विठ्ठल उच्चारी पा सार ॥२॥
रखुमादेविवरु अभयकारु । मस्तकी ठेविला हा निर्धारु ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग