वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 250. गोंधळ ३९२२ ते ३९३३

सुवेळ सुदिन तुझा गों

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090480 · अभंग क्र. ३९२७

3927.
सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडीला वो । ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधीला वो । चंद्रसुर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो । घालुनीसिंहासन वरूते घट स्थापियेला वो ॥१॥ उदो उदोबोला उदो उदो सद्गुरुमाऊलीचा वो ॥धृ.॥ प्रवृत्तीनिवृत्तींचेघालुनीशुध्दासन वो । ध्येय ध्याताध्यानप्रक्षाळिले चरण वो । कायावाचामने एकविध केलेअर्चन वो । द्वैत अद्वैत भावे दिले आचमन वो ॥२॥ भक्ति वैराग्य ज्ञान याही पुजियली अंबा वो । सद्रुपचिट्ठप पाहुनी प्रसन्न जगदंबा वो । एका जनार्दनीशरण मुळकदंबा वो । त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहेउभा वो ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग