वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 185. नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार

धांवुनि जाईन श्रीमुख

🙏 4. संत नामदेव · ABH-082423 · अभंग क्र. १४७५

1475.
धांवुनि जाईन श्रीमुख पाहीन | इडापिडा घेईन विठोबाची ॥१॥
तया सुखा दृष्टि लागेल वो झणी | मग मी साजणी काय करू ॥२॥
म्हणोनि माझे चित्त व्यापिले उद्वेगे | सिणले मी उबगे जन्मोजन्मी ॥३॥
धरोनिया घाली जीवाचे अंतरी| आंतोनि बाहेरी जाऊ नेदी ॥४॥
वासना पापिणी करील पायरव मग हा अनुभव कोठे पाहू ॥५॥
वृत्तिसहित करीन मनाचे सांडणे | न विसंबे प्राणे म्हणे नामा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग