वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

पहालें रे मना पहालें

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086308 · अभंग क्र. २३९९

2399.
पहालें रे मना पहालें रे । बुद्धिबोधें इंद्रियां सम जाले रे ॥१॥
नयनी पहाता न दिसे बिंब । अवघा प्रकाश स्वयंभ ॥२॥
एका जनार्दनी पहाट । जनी वनी अवनी लखलखाट ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग