लहानपण दे गा देवा ।
20.
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठिण ॥३॥
तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ॥४॥