वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 49. रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५

रामचरित्र - अभंग ९११

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084525 · अभंग क्र. ९११

911.
रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५

दशरथ संतानहीन जाला । पुत्रजन्ययाग केला ॥१॥
सांगे वसिष्ठ आचार्य । धर्मशास्त्र ऐके राय ॥२॥
पुसों जावं जी डोहळीयां । जे जे प्रिया मागती ॥३॥
ऐका कौसल्या संभ्रम । उदरी संभवला राम ॥४॥
पुसों जाता डोहळे । आन अन्य ते वर्तले ॥५॥
जनार्दन उदरा आला । एकाएकी डोळिया घाला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग