भाग्याचे ते नारीनर ।
369.
भाग्याचे ते नारीनर ।
अवलोकिती निरंतर ॥१॥
उजळूनिया ताटी ज्योती ।
वधुवरांते आवाळिती ॥२॥
नित्य पंढरीचा वास ।
उपमा नाही त्या सुखास ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
नित्य हरि जयापाशी ॥४॥
369.
भाग्याचे ते नारीनर ।
अवलोकिती निरंतर ॥१॥
उजळूनिया ताटी ज्योती ।
वधुवरांते आवाळिती ॥२॥
नित्य पंढरीचा वास ।
उपमा नाही त्या सुखास ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
नित्य हरि जयापाशी ॥४॥