नामदेवाचे घरी । चौदा
132.
नामदेवाचे घरी । चौदाजण स्मरती हरी ॥1॥
चौघेपुत्र चौघी सुना । नित्य स्मरती नारायणा ॥2॥
आणिक मायबाप पाही । नामदेव राजाबाई ॥3॥
आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी । पंधरावी ती दासी जनी ॥4॥
132.
नामदेवाचे घरी । चौदाजण स्मरती हरी ॥1॥
चौघेपुत्र चौघी सुना । नित्य स्मरती नारायणा ॥2॥
आणिक मायबाप पाही । नामदेव राजाबाई ॥3॥
आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी । पंधरावी ती दासी जनी ॥4॥