अंतरशुद्धीचें कारण ।
140.
अंतरशुद्धीचें कारण । वाचे करा हरिकीर्तन ॥१॥
देवा आवडी कैसी । धेनु धांवे वत्सा जैसी ॥२॥
कीर्तनी तारिला गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥४॥
किर्तनीं तारिली गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥४॥
ऐशी कीर्तनाची गोडी । एका जनार्दनी घाली उडी ॥५॥
