वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

सुर्य आहे डोळा नाही

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086306 · अभंग क्र. २३६७

2367.
सुर्य आहे डोळा नाही । तेथे पाहणें न चले कांही ॥१॥
सुर्य आणि दृष्टी दोन्ही आहे । परि दृश्य पाहणें नाही होय ॥२॥
सुर्य प्रकाशी रूपासी । एका जनार्दनी स्वरुपासी ॥३॥
२३६८
.उदकी साखर पडत । विरोनी 2368
उदकी साखर पडत । विरोनी उदका गोड करीत ॥१॥
तेथे हेतुसी नाही ठावो । निमाला भाव आणी अभावो ॥२॥
सांडोनी मोपणासी । खेंव दिधला समरसी ॥३॥
एका जनार्दनी शरण । एकपणे एकचि जाण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग