वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

अमंगळाचा अमंगळ वाण ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086956 · अभंग क्र. २७३६

2736.
अमंगळाचा अमंगळ वाण । न ये वाचे नारायण ॥१॥
सदा सर्वकाळ परनिंदा करी । वाचे हरिहरी न म्हणे पापी ॥२॥
कस्तुरी उत्तम परि शेजार हिंगाचा । अमंगळासी साचा बोध नोहे ॥३॥
एका जनार्दनी तयाची पै गोष्टी । बोलणें चावटी परमार्थ नोहे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग