वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

संताचिया माथा चरणांव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085953 · अभंग क्र. १७८९

1789.
संताचिया माथा चरणांवरी माझा । देही भाव दुजा नाही नाही ॥१॥
नामांचे चिंतन करिती सर्व काळ । ते माझे केवळ मायबाप ॥२॥
मायबाप म्हणो तरी लाजिरवाणे । चुकविले पेणे संतजनीं ॥३॥
ज्या ज्या जन्मा जावे मायबाप दोन्ही । परी संतजन निर्वाणी मिळतीना ॥४॥
येचि देही डोलां संताची देखिले । एका जनार्दनी वंदिले चरण त्यांचे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग