प्राणियासी मंत्र सोप
1050.
प्राणियासी मंत्र सोपा । दत्त दत्त वाचे जपा ॥१॥
आणीक लगे साधन । दत्तनामे घडे ज्ञान ॥२॥
न लगे योगयाग पाही । दत्तावांचुन नेणे कांही ॥३॥
एका जनार्दनी वेधले मन । मनचि जाले उन्मन ॥४॥