वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 60. दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५

म्हणता दत्त दत्त । द

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087931 · अभंग क्र. १०४९

1049.
म्हणता दत्त दत्त । दत्त करी गुणातीत ॥१॥
दत्तनामाचा निजंछंद । नामे प्रगटे परमानंद ॥२॥
निज भाव समर्थ । जेथे नाम तेथे दत्त ॥३॥
एका जनार्दन दत्त । दत्त करी देहातीत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग