गंगा गेली सिधूपासी ।
2.
गंगा गेली सिधूपासी । त्याने अव्हेरिले तिसी ॥१॥
तरी ते सांगावे कवणाला । ऐसे बोले बा विठ्ठला ॥२॥
जळ कोपे जळचरा । माता अव्हेरी लेंकुरा ॥३॥
जनी म्हणे शरण आले । अव्हेरिता ब्रीद गेले ॥४॥