वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 16. संत जनाबाई निवडक अभंग

संतभार पंढरींत । कीर

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072815 · अभंग क्र. १

1.
संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥
तेथे असे देव उभा । जैसी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरे कीर्तनांत । प्रेमे हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्र्वर । नामयाचे जो जिव्हार ॥४॥
ऐशा संता शरण जावे । जनी म्हणे त्याला घ्यावे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग