वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

आम्ही देह केले दुकान

🙏 4. संत नामदेव · ABH-082638 · अभंग क्र. १८२५

1825.
आम्ही देह केले दुकान | तेथे सांठविले ब्रह्मज्ञान ॥१॥
एके खेपे पै लाभ जाला | आम्हा पंढरिनाथ भेटला ॥२॥
पुण्य सत्वाची केली तागडी | ब्रह्म तुकून बांधिली पुडी ॥३॥
तुझा दास मी वाणिया भला | नामा केशवचरणी विनटला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग