वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 136. श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३

माझी ऐकावी विनंती ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085498 · अभंग क्र. ३५२२

3522.
माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव श्रेष्ठमूर्ती ॥१॥
तुम्ही बैसोनि अंतरी । मज जागवा निर्धारी ॥२॥
तुम्ही सत्ताधारी । प्रपंच करावा बाहेरी ॥३॥
श्रेष्ठा ज्ञानदेवा । एका जनार्दनी आठवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग