जीवा शिवा एकपण । तुम
1786.
जीवा शिवा एकपण । तुमचा चरणांचे महिमान ॥१॥
गेले अज्ञान हारपोनी । लाविले ते आपुलें ध्यानीं ॥२॥
कर्म धर्म पारुषले । अवघे जाहले परब्रह्मा ॥३॥
उगविली गोंवागुतीं । एका जनार्दनी प्रचीती ॥४॥