वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

लाटिक्या भूताची लटिक

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089441 · अभंग क्र. ११४३

1143.
लाटिक्या भूताची लटिकी भूतबाधा ।
झाली करवी खेदा जाणतिया ॥१॥
तैसे तुम्हा केले माझिया संचिते ।
देवपणहि थिते ही रचिले ॥२॥
लटिकीचि जळी दाऊनिया छाया ।
झकविले राया श्वापदाच्या ॥३॥
निळा म्हणे स्वप्नी सिहांचे रुपडे ।
देखोनिया पडे मदोन्मत्त ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग