राग आला तरी ।
1142.
राग आला तरी ।
माय बाळाते नाव्हेरी ॥१॥
राखे त्याची भूक तान ।
न मारी कापूनिया मान ॥२॥
शांतवुनी स्तनी ।
लावी तया न्याहाळुनी ॥३॥
निळा म्हणे धरी ।
अंकी तया माया करी ॥४॥
1142.
राग आला तरी ।
माय बाळाते नाव्हेरी ॥१॥
राखे त्याची भूक तान ।
न मारी कापूनिया मान ॥२॥
शांतवुनी स्तनी ।
लावी तया न्याहाळुनी ॥३॥
निळा म्हणे धरी ।
अंकी तया माया करी ॥४॥