वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 96. अक्रुराची व श्रीकृष्णाची भेट

अक्रुराची व श्रीकृष्

🙏 4. संत नामदेव · ABH-083838 · अभंग क्र. १८४

184.
अक्रुराची व श्रीकृष्णाची भेट

तनु हे आकाश चंद्रमा ते मुख । असे निष्कलंक परी-क्षिती ॥१॥
पूर्णिमेचा चंद्र त्याहूनि अधीक । शोभत श्रीमुख कृष्ण-जीचे ॥२॥
भोंवता हा शोभे नक्षत्रांचा मेळ । खेळत सांवळा जगद्नुरु ॥३॥
वैजयंती माळा किरीट कुंडले । अक्रूरे देखिले दोघेजण ॥४॥
जोडोनिया हात घाली नमस्कार । वाहतसे नीर क्षणोक्षणी ॥५॥
नामा ह्मणे त्वरे धांवे ह्लषिकेशी । धरीत पोटाशी अक्रूराते ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग