न धरे धीर धरिता मनी
718.
न धरे धीर धरिता मनी ।
न संटे वदनी गुणनाम ॥१॥
आटाहास्ये गर्जना करि ।
खवळली वैखरी नाटोपे ॥२॥
चरित्राचे उठती भार ।
जीव्हे अक्षर न संडे ॥३॥
निळा म्हणे लाविला चाळा ।
न कळे कळा हे तुमची ॥४॥
718.
न धरे धीर धरिता मनी ।
न संटे वदनी गुणनाम ॥१॥
आटाहास्ये गर्जना करि ।
खवळली वैखरी नाटोपे ॥२॥
चरित्राचे उठती भार ।
जीव्हे अक्षर न संडे ॥३॥
निळा म्हणे लाविला चाळा ।
न कळे कळा हे तुमची ॥४॥