कांडण - अभंग १७६
176.
कांडण - अभंग १७६
विवेक कांडणीं कांडितें साजणी । निजबोध स्मरणी फिरतसे ॥१॥
देह हे उखळ मन हे मुसळ । काडिलें तांदुळ विवेकाचे ॥२॥
एका जनार्दनी कांडन कांडिता । ब्रह्मा सायुज्यता प्राप्त झाली ॥३॥