वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 239. जोहार ३८६२ ते ३८९८

जोहार मायबाप जोहार ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090434 · अभंग क्र. ३८७०

3870.
जोहार मायबाप जोहार । मी विठूपाटलाचा महार । हिशोब देतो ताबेदार । लंकचाकारभार की जी मायबाप ॥१॥ आवाजीकडूनयेतों । अर्धी भाकर मागून खातो । सारी रात्रगोंवरापाशी जागतों । फरमासी करतों की जीमायबाप ॥२॥ पाटलाचा नांगर शेव्याची तागडी । आईबाईची बांगडी । आंत माझी पांचाची घडामोडी । करितो की जी मायबाप ॥३॥ येथे कुलकर्णीस्वाधीन करा । गांवचा हिशोब पाहीजे बरा । धन्याची रजा तल्बेप्रमाणे मुशारा । ये चित्तांत कीजी मायबाप ॥४॥ ब्रह्मानंदी केला जोहार । एकाजनार्दन बाजीचे उत्तर । माप केले खरोखर । कायबोलिजे की जी मायबाप ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग